शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Rain Live Updates : मुंबईत पावसाचे धुमशान, ठाण्यात उपवन तलाव ओव्हरफ्लो

रायगड : अतिशय अवघड पायवाट, तरीही एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा घेतला निर्णय

महाराष्ट्र : Video: इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वी केलेले विधान खरं ठरलं

रायगड : इर्शाळवाडी दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करणार - छगन भुजबळ

मुंबई : इर्शाळवाडी दुर्घटनेची भयावह कहाणी; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात मांडली

महाराष्ट्र : काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही?

रायगड : Irshalwadi Landslide : डोंगर वरुन खचत होता, आम्ही मातीतून कसे तरी बाहेर पडलो आणि जीव वाचवण्यासाठी खाली पळालो

रायगड : इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत ५ मृत्यू, २१ जखमी; पावसामुळे बचाव कार्यात अडथळा

फिल्मी : इर्शाळवाडी दुर्घटना : 'डोकं सुन्नं झालय, तिथल्या आऊ..'; जुई गडकरीने शेअर केली पोस्ट

रायगड : Irshalwadi Raigad News आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश