शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल वैद्य

'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 

Read more

फिल्मी : तू म्हणशील तसं... राहुल वैद्यची ‘दिशा’ ठरली; लवकरच बांधणार लगीनगाठ, घरी येणार ‘बिग बॉस’

नागपूर : नागपूरकरांच्या प्रेमावर मी भाळलो

फिल्मी : अखेर गुगलची भविष्यवानी खरी ठरली आणि बिग बॉस १४ ची विजेता रुबीना दिलैक ठरली

फिल्मी : राखी सावंतचा नवीन कारनामा, घरात आला राखीचा मुलगा, म्हणाली राहुल वैद्यचा आहे त्याचा बाबा