शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

मुंबई : निवडणुकीसाठी गुजरातला, हे कसले कार्यालयीन काम? कोर्टाचा अध्यक्ष महोदयांना सवाल

नागपूर : नागपूर विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव; विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा

ठाणे : मी राजीनामा माझ्या बापाकडे दिलाय, ते ठरवतील; जितेंद्र आव्हाडांचं राहुल नार्वेकरांना उत्तर

मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विशेषाधिकाराबाबत विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर 

सिंधुदूर्ग : सरकार स्थिर आहे, विधानसभेच्या बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही- राहूल नार्वेकर

सिंधुदूर्ग : महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला सिंधुदुर्गात, अविनाश पराडकरांची माहिती

मुंबई : फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

नागपूर : अधिवेशनाच्या आवश्यक कामांचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

नागपूर : नागपूर विधानभवनासाठी लगतच्या जागेचे अधिग्रहण