शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

महाराष्ट्र : पवार वि. पवार! नार्वेकर ३१ जानेवारीला, तर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देणार

महाराष्ट्र : सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंना अवैध ठरविलेले, नार्वेकरांनी...; उज्ज्वल निकमांनी ठाकरेंना लढण्याचा मार्ग दाखविला

संपादकीय : अग्रलेख: एकनाथ शिंदे अधिक बलवान! महायुतीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार झाली दूर

महाराष्ट्र : सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल

महाराष्ट्र : निकाल काहीही लागला असला, तरी..., प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

मुंबई : उद्धव ठाकरेंनी सांगितला पुढचा मार्ग; विधानसभा अध्यक्षांवर संताप, शिंदेंवरही निशाणा

मुंबई : उबाठा उबाठा काय?..., पत्रकार परिषदेत संतापले उद्धव ठाकरे!

महाराष्ट्र : ‘राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र : तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही, सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

महाराष्ट्र : आजचा निर्णय कोणताही न्याय नाही, हे एक षडयंत्र आहे, संजय राऊतांची जोरदार टीका