शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : पंतनं सांगितलं द्रविड अन् गंभीरच्या कोचिंगमधील अंतर; गौती भाई अधिक...

क्रिकेट : या संघाला चॅम्पियन करण्यासाठी द्रविड IPL मध्ये कमबॅक करायला तयार; पण...

क्रिकेट : मला त्याची सवय झालीये! मयंतीच्या प्रश्नावर शमीचा रिप्लाय; रोहितनं डोक्याला लावला हात

क्रिकेट : द्रविडच्या लेकाची टीम इंडियात एन्ट्री; वनडेसह कसोटी संघातही मिळालं स्थान

क्रिकेट : ...म्हणूनच राष्ट्र म्हणून पाकिस्तान खूप मागे आहे; राहुल द्रविडचे नाव घेत शोएब मलिकचं मोठं विधान

क्रिकेट : KL राहुल-अथियानं एवढ्या लाखांना विकली विराटची जर्सी; धोनी अन् रोहितची बॅट त्यापेक्षा स्वस्त

क्रिकेट : कधी कधी तुम्हाला थोड्या नशिबाची गरज असते : राहुल द्रविड

क्रिकेट : चांगला पैसा मिळाला तर मीच ते काम करेन; द्रविडचा रिप्लाय चर्चेत

क्रिकेट : बाप तसा बेटा! समित द्रविडचा वडिलांच्या शैलीत षटकार; चाहत्यांना आठवला 'द वॉल' Video

क्रिकेट : रोहित-विराटसह टीम इंडियातील स्टार क्रिकेटर्स अहंकारी आहेत का? द्रविडनं शेअर केली आतली गोष्ट