शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : India vs Sri Lanka : टीम इंडिया राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेला भिडणार; अशी आहे 'दी वॉल'ची सपोर्ट टीम!

क्रिकेट : Saurav Ganguly : श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड टीम इंडियाला मार्गदर्शन करणार का?; सौरव गांगुलीनं चर्चांवर दिलं रोखठोक उत्तर

क्रिकेट : Suresh Raina autobiography : सुरेश रैनानं सीनियर खेळाडूंबाबत केला धक्कादायक खुलासा, ग्रेग चॅपेल चुकीचे नसल्याचाही दावा

क्रिकेट : प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न - राहुल द्रविड

क्रिकेट : राहुल द्रविडच्या 'त्या' सल्ल्यानं अजिंक्य रहाणेला दाखवली दिशा, भारताच्या उपकर्णधारानं सांगितला 12 वर्षांपूर्वीचा किस्सा

क्रिकेट : ठरलं; राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी

क्रिकेट : On This Day : सौरव गांगुली-राहुल द्रविड यांचा पराक्रम; वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच झालेली त्रिशतकी भागीदारी

क्रिकेट : पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!

क्रिकेट : श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड मुख्य कोच; जुलैमध्ये होणार दौरा 

क्रिकेट : Rahul Dravid Breaking News : राहुल द्रविडकडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद; श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाला करणार मार्गदर्शन