शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषाची १९ वर्षे!

क्रिकेट : India tour of Sri Lanka: भारत-श्रीलंका मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्थळ!

क्रिकेट : द्रविडने पूर्णवेळ प्रशिक्षकपद स्वीकारू नये : जाफर

क्रिकेट : IND vs SL : राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होऊ नये; वसीम जाफरनं सांगितलं कारण

क्रिकेट : रवी शास्त्रींचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार; राहुल द्रविडचं नाव चर्चेत, कपिल देव यांचं मोठं विधान 

क्रिकेट : Mithali Raj: इंग्लंडमध्ये मिताली राजने खास रेकॉर्ड बनवले, विराट-रोहितला जमले नाही ते करून दाखवले

क्रिकेट : 'रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर होईल बदल'

क्रिकेट : India Tour of Sri Lanka : दुय्यम संघ पाठवून आमच्या देशाचा अपमान केलाय; श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची टीका

क्रिकेट : India Tour of Sri Lanka : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना, पाहा Photo

क्रिकेट : Most Awaited Coach!; बीसीसीआयनं पोस्ट केला राहुल द्रविडचा फोटो; फॅन्सनी व्यक्त केली 'मन की बात'!