शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : India vs New Zealand, Rahul Dravid : 'दी वॉल' राहुल द्रविडला मानलं!; मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेताच पहिलं हे काम केलं, निर्माण केला वेगळा आदर!

क्रिकेट : India vs New Zealand : भारतीय संघाला मिळाला नवा ओपनर, २४ वर्षीय खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा, ठरणार नवा हिटमॅन!

क्रिकेट : Coach Rahul Dravid : राहुल द्रविडचा मास्टरस्ट्रोक; मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेताच खेळाडूंच्या हितासाठी BCCI ला दिला सल्ला 

फिल्मी : राहुल द्रविड होता अनुष्काचं पहिलं प्रेम; अभिनेत्रीने केला खुलासा

क्रिकेट : VVS Laxman : द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं गेल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणकडे येऊ शकते मोठी जबाबदारी

क्रिकेट : संघाला मार्गदर्शन कसं करायचं हे तुम्ही राहुल द्रविडला शिकवू नका; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं बीसीसीआयला सुनावलं

क्रिकेट : Rahul Dravid : टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असावा?; मुलाखतीत राहुल द्रविडला विचारला प्रश्न, दी वॉलचा स्ट्रेट ड्राईव्ह! 

क्रिकेट : Rohit Sharma on Rahul Dravid Team India Coach : राहुल द्रविड यांची हेड कोच म्हणून नियुक्ती झाल्याचं समजताच रोहित शर्मा म्हणाला....

क्रिकेट : Rahul Dravid: रवी शास्त्रींना नारळ! राहुल द्रविड बनले टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

क्रिकेट : Big Breaking, Rahul Dravid appointed as Head Coach : टीम इंडियाला 'दी वॉल' राहुल द्रविडचा आधार; मुख्य प्रशिक्षकपदी निवड, बीसीसीआयनं केली घोषणा