शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : खेळपट्टी ४६९ धावांची नव्हतीच! राहुल द्रविडकडून फलंदाजांची पाठराखण; सौरव गांगुलीचा 'गुगली' प्रश्न

क्रिकेट : WTC Finalच्या आधी टीम इंडियाच्या सलामीवीराबद्दल राहुल द्रविडचं मोठं विधान, म्हणाला...

क्रिकेट : ICC ट्रॉफी जिंकलो नाही याचा अर्थ.., WTC 2023 फायनल पूर्वी राहुल द्रविड यांचं मोठं वक्तव्य

क्रिकेट : WTC फायनल यशोशिखर: राहुल द्रविड, कठोर मेहनतीच्या बळावर गाठली अंतिम फेरी

क्रिकेट : WTC: शुबमन गिलवर संतापले कोच राहुल द्रविड, पहिल्याच सराव सत्रात केली मोठी चूक

क्रिकेट : सूर्यकुमार यादव 'आऊट'; WTC फायनलसाठी टीम इंडियाची अशी असेल प्लेईंग इलेव्हन?

क्रिकेट : राहुल द्रविडचा विक्रम धोक्यात! पुजाराच नव्हे, विराटही मोठ्या पराक्रमाच्या अगदी जवळ

क्रिकेट : रोहित-द्रविडच्या मनात वन डे वर्ल्ड कपचा भारतीय संघ तयार? ५ स्टार हॉटेलमध्ये बैठक

क्रिकेट : राहुल द्रविडने ज्याला दिला निवृत्तीचा सल्ला, त्यानेच केलाय कल्ला! WTC Final मध्ये कमबॅकसाठी सज्ज

क्रिकेट : IPL 2023: घराच्या छतावर गिरवले क्रिकेटचे धडे, द्रविडची नजर पडताच बदललं नशीब, आता गाजवतोय आयपीएल