शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : वर्ल्ड कपनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक बदलणार? राहुल द्रविडच्या जागी एक नाव शर्यतीत आघाडीवर

क्रिकेट : वर्ल्ड कपमध्ये सुट्टी मिळताच राहुल द्रविड ट्रेंकिंगला; सपोर्ट स्टाफसोबत लुटला निसर्गाचा आनंद

फिल्मी : मराठी अभिनेत्रीने शेअर केला राहुल द्रविडबरोबरचा फोटो, तुम्हाला माहितीये का दोघांमधील नातं?

क्रिकेट : शुबमन गिलच्या प्रकृतीबाबत राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे अपडेट्स, सूर्यकुमारबद्दल मोठं विधान

क्रिकेट : राचिन रवींद्र नावामागे मजेशीर स्टोरी! वडिलांच्या क्रिकेट प्रेमातून झालं अजब नामकरण

क्रिकेट : शुबमनला विश्रांती दिल्याने खरंच बाबर द्रविडला म्हणाला थँक्स! जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य

क्रिकेट : राहुल द्रविडचा मुलगा क्रिकेटचं मैदान गाजवणार! 'या' स्पर्धेसाठी झाली अंडर-19 संघात निवड

क्रिकेट : IND vs AUS : 'सूर्या' फ्लॉप पण संधी मिळणार! टीम इंडियाचं लक्ष्य 'कांगारू', द्रविडनं सांगितली 'रणनीती'

क्रिकेट : ३ तास चर्चा! आगरकर, द्रविड, रोहितसह टीम इंडियाची तातडीची बैठक; काय असेल नेमकं कारण?

क्रिकेट : ४-५ क्रमांकावर कोण खेळणार, हे १८-२० महिन्यांपूर्वीच सांगितलं असतं, पण...! राहुल द्रविडचं स्पष्ट मत