शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : India Vs Zimbabwe T20i Series 2024: टीम इंडिया नव्या परीक्षेसाठी झिम्बाब्वेला रवाना! शुबमन गिल संघाचा कॅप्टन, द्रविडच्या जागी कोण?

क्रिकेट : टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक केव्हा पद स्वीकारणार? BCCI सचिव जय शाह यांनी दिली अपडेट

क्रिकेट : गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं..., राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट

फिल्मी : भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, एकदम परफेक्ट...

क्रिकेट : रोहित-कोहलीचे अभिनंदन, सूर्याच्या कॅचचे कौतुक, द्रविडचे आभार; PM मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज..; T20 WC जिंकताच क्षितीजची राहुल द्रविडसाठी खास पोस्ट

क्रिकेट : रोहितला एक व्यक्ती म्हणूनही मिस करेन; द्रविड भावूक, पण एक खदखद बोलून दाखवली

क्रिकेट : अपयशामुळे निराश झालेला विराट कोहली; राहुल द्रविडनं जे केलं, त्यानं जिंकली मनं, Video Viral

क्रिकेट : IND vs AFG : रवींद्र जडेजा ठरला 'बेस्ट फिल्डर'! मेडल जिंकताच जड्डूची द्रविडला जादू की झप्पी

क्रिकेट : राहुल द्रविड संतापला! १९९७ सालच्या कसोटीचा प्रश्न विचारताच मुख्य प्रशिक्षक नाराज