शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Virat Kohli Press Conference : कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडबाबत विराट कोहली काय म्हणाला?

क्रिकेट : Rohit Sharma : रोहित शर्मा नव्या जबाबदारीबद्दल मोकळेपणानं बोलला, भारतीय खेळाडूंना एक मोलाचा सल्ला दिला; Video

क्रिकेट : प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड खास का आहे?; सौरव गांगुलीनं सांगितलेला किस्सा वाचून वाढेल आदर

क्रिकेट : Virat Kohli : राहुल द्रविडची नियुक्ती होताच, विराटला हटवायचं हे ठरलं होतं....; माजी खेळाडूचा दावा 

क्रिकेट : भविष्यात घेण्यात येतील कठोर निर्णय; संघनिवडीसाठी लागणार कसोटी

क्रिकेट : Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी मिळणार का?; विराट कोहलीच्या उत्तरानं सारेच चक्रावले

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये

मुंबई : यूपीएच्या मजबुतीसाठी राहुल गांधी प्रयत्नशील, संजय राऊत यांचा दावा

क्रिकेट : IND Vs NZ, 2nd Test: भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून, पावसाने वाढवली चिंता, तर भारतीय संघात संतुलन साधण्याचे द्रविड-कोहलीपुढे आव्हान

क्रिकेट : Rahul Dravid: हा माणूसच भारी! द्रविडनं ग्राऊंड्समनला स्वतःच्या खिशातून दिले ३५ हजार; कारण वाचून कौतुक कराल