शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Rahul Dravid, Ind vs Sa: शून्यावर बाद झालेल्या पुजाराचा द्रविडनं वाढवला आत्मविश्वास, व्हायरल Video वर चाहते फिदा; पाहा...

क्रिकेट : India vs South Africa 1st Test: विराटने टॉस जिंकला, भारताची प्रथम फलंदाजी; पाहा Playing XI

क्रिकेट : Rahul Dravid, IND vs SA: कोहलीला कर्णधारपदावरुन हटवल्याच्या निर्णयावर राहुल द्रविडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

क्रिकेट : India vs South Africa: पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडिया, या खेळाडूंचा समावेश निश्चित तर या तीन स्थानांसाठी चुरस, कुणाला मिळणार संधी? 

क्रिकेट : IND vs SA Boxing Day Test: खेळपट्टी पाहून श्रेयस अय्यरला धक्का बसला, राहुल द्रविडच्या एका वाक्यानं संपूर्ण संघाला धीर मिळाला... Video 

क्रिकेट : India vs SA Test Series: राहुल द्रविड गुरुजींच्या शाळेत विराट कोहलीवर सारं लक्ष; संघातील वातावरण हसतंखेळतं ठेवण्याचा प्रयत्न, Video 

क्रिकेट : India Tour Of South Africa: द्रविड vs कोहली सामना रंगतो तेव्हा... टीम इंडियाच्या 'फूटवॉली' खेळाचा धमाल Video पाहा

क्रिकेट : कर्णधारासोबतच्या पत्रकार परिषदेला दांडी, विराट कोहली बीसीसीआयमधील वादावर मौन, प्रशिक्षक राहुल द्रविडच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला 

क्रिकेट : टीम इंडियाचे 'Fantastic Four' पुन्हा एकत्र दिसणार; द्रविड-लक्ष्मणनंतर सचिन तेंडुलकरकडे मोठी जबाबदारी सोपवणार?; 'दादा'चे संकेत

क्रिकेट : India tour of South Africa: BCCIच्या फोटोंमधून गायब झालेला विराट कोहली Videoत चमकला, सहकाऱ्यांसोबत मजामस्ती करताना दिसला, Video