शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Wriddhiman Saha: 'कुणालाच तो अधिकार नाही...', वृद्धीमान साहा वादावरुन कोहलीचे प्रशिक्षक राहुल द्रविडवर नाराज

क्रिकेट : IND vs WI: सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video पाहून तुम्हीही म्हणाल...लय भारी!

क्रिकेट : Wriddhiman Saha slams Ganguly and Dravid : भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप; संघातून वगळलेल्या वृद्धिमान साहा याची सौरव गांगुली व राहुल द्रविडवर टीका

क्रिकेट : Rohit Sharma covers the stumps : रोहित शर्मा स्टम्पसमोर आडवा उभा राहिला, राहुल द्रविडही हसू लागला; पाहा नेमका काय किस्सा घडला, Video 

क्रिकेट : झटपट क्रिकेटमध्ये विंडिज धोकादायक; रोहितचा फॉर्म, नेतृत्व आणि तंदुरुस्ती यशाची त्रिसूत्री ठरेल 

क्रिकेट : भारताच्या हजाराव्या सामन्यासह रोहित- द्रविडची ‘नवी इनिंग’; भारत- वेस्ट इंडिज यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना

क्रिकेट : ही जोडी शानदार... रोहित शर्मा- राहुल द्रविड वन डे विश्वचषक जिंकून देतील

क्रिकेट : Ravi Shastri advices Rahul Dravid : एकाच खेळाडूवर जास्त वेळ वाया घालवू नकोस; रवी शास्त्रींचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला सल्ला

क्रिकेट : Sachin Reaction on Rohit-Dravid Pair: आता खूप उशीर झालाय पण...; रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडीबद्दल सचिन तेंडुलकरने केलं मोठं वक्तव्य

क्रिकेट : Deepak Chahar Crying : दीपक चहरनं विजयासाठी सर्व प्रयत्न केले, पण भारताच्या पराभवानंतर त्याला अश्रू अनावर झाले, Photo Viral