शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ

क्रिकेट : आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 : १४ वर्षीय पोराचा “छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे” तोरा अन् द्रविडची हुशारी

क्रिकेट : VIDEO: गाल एकदम लाल-लाल झालेत...; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद

क्रिकेट : IPL 2025 RR vs SRH: 'तीन सामन्यांचा कर्णधार' रियान परागपुढे 'हटके' छाप पाडण्याचं आव्हान

क्रिकेट : कॅप्टन संजू दुखापतीतून सावरला! कोच द्रविडला व्हीलचेअरवर बघून दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल (VIDEO)

क्रिकेट : राहुल द्रविडच्या जिद्दीला सलाम ! कुबड्या घेऊन मैदानात आला, खेळाडूंना 'ट्रेनिंग' देऊन मगच गेला ...

क्रिकेट : IPL 2025: खेळाडू नव्हे, संघाचा कोचच झाला दुखापतग्रस्त; राहुल द्रविडला नेमकं काय झालं?

क्रिकेट : IND vs NZ : हे किवींचे 'ब्रह्मास्त्र'! २५ वर्षांपूर्वी फायनलमध्ये त्यामुळेच झालेला घात; जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : हिटमॅनचा हिट शो! षटकार-चौकारांचा पाऊस अन् मोडला सचिन-द्रविडचा विक्रम