शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Rahul Dravid, IND vs ENG 5th Test : लाजीरवाण्या पराभवानंतर राहुल द्रविडचा BCCIला घरचा आहेर!; सांगितलं पराभवाचं 'मुळ' कारण! 

क्रिकेट : IND vs ENG: टीम इंडियाचा पराभव जिव्हारी; नेटकऱ्यांनी राहुल द्रविडला धरले धारेवर, मीम्स व्हायरल...

क्रिकेट : Ind vs Eng Live test Match : कॅप्टन जसप्रीत बुमराहने पराभवाचे कारण सांगितले, विराट कोहलीच्या अपयशाकडे होता रोख... 

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचा वर्ल्ड रेकॉर्ड, १४५ वर्षांत इंग्लंडमध्ये प्रथमच झाला हा कारनामा; Rahul Dravidची भारी रिअ‍ॅक्शन, Video

क्रिकेट : मला विराटकडून शतक नकोय, त्यापेक्षा...; राहुल द्रविडने केली वेगळीच मागणी

क्रिकेट : विराटकडून विजयी कामगिरी हवी : द्रविड

क्रिकेट : India Tour of England : वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय!; एकमेव कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी राहुल द्रविडचं सुचक विधान

क्रिकेट : INDIA T20 WC Squad: 15 सप्टेंबरला जाहीर करायचाय ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा संघ; सिलेक्टर, राहुल द्रविडकडे फक्त चार मालिकांची संधी 

क्रिकेट : KL Rahul, India Tour of England: द्रविड, पंत, अय्यर इंग्लंडसाठी रवाना झाले; लोकेश राहुलच्या रिप्लेसमेंटबाबत घेतला चकित करणारा निर्णय 

क्रिकेट : Team India: एकापेक्षा जास्त कर्णधार तयार केले, राहुल द्रविड यांनी सांगितली रणनीती