शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs PAK : भारताच्या गोलंदाजाची प्रकृती बिघडली, Rahul Dravid ने माहिती दिली! टीम इंडियाची चिंता वाढली 

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीची मोठी घडामोड! VVS Laxmanला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडावी लागणार

क्रिकेट : Asia Cup 2022:हेड कोच होताच व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय; भारतीय संघात 'या' गोलंदाजाचा समावेश 

क्रिकेट : Asia Cup 2022 : Rahul Dravidच्या गैरहजेरीत दिग्गज खेळाडूने प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली, टीम इंडियाला 'एनर्जी' मिळाली

क्रिकेट : Rahul Dravid: आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह

क्रिकेट : VVS Laxman Team India Head Coach: झिम्बाव्बे दौऱ्यावर व्ही व्ही एस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक; BCCI ची माहिती

क्रिकेट : Rohit Sharma Team India: टीम इंडियात का होतायत इतके बदल? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

क्रिकेट : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'हा' ऑलराउंडर घेऊ शकतो रविंद्र जडेजाची जागा! रोहित-द्रविडच्याही आहे पसंतीचा

क्रिकेट : युवा खेळाडूंनी केले प्रभावित, राहुल द्रविडकडून शानदार कौतुक

क्रिकेट : Rahul Dravid : “मी सेहवाग, तेंडुलकरसारखा बनू शकत नाही याची जाणीव होती,” वाचा काय म्हणाला द्रविड