शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : IND vs AUS, 1st Test : राहुल द्रविड - रोहित शर्मा यांच्यांत मतमतांतर? नागपूर कसोटीपूर्वी समोर आली मोठी घटना

क्रिकेट : IND vs AUS, 1st Test : सोडू नका, चोपून काढा! राहुल द्रविडने ऑसी गोलंदाजांना धू धू धुण्याचा रोहित, विराटला दिला सल्ला

क्रिकेट : Shubman Gill Rahul Dravid: माझे वडील अजूनही खुश नसतील, कारण...; मालिकावीर ठरलेल्या शुबमन गिलने व्यक्त केली खंत

क्रिकेट : ...म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्माला टी-२० संघातून वगळले, कोच राहुल द्रविडने नेमके कारण सांगितले 

क्रिकेट : राहुल द्रविडने अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कोलकाताहून थेट गाठलं घर, कारण...

क्रिकेट : IND vs SL, 2nd ODI Live: किलर स्माईल! स्क्रिनवर असं काय दाखवलं की राहुल द्रविडच्या गालावर फुलली कळी?, Video 

क्रिकेट : IND vs SL, 2nd ODI Live: राहुल द्रविडला सामन्यापूर्वी जाणवली 'BP'ची समस्या, जाणून घ्या आता कसा आहे तो

क्रिकेट : Rahul Dravid, IND vs SL: तो नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने बाद होतोय, आता कोच राहुल द्रविडनेच...; माजी क्रिकेटर Mohammed Azharuddin चा संताप

क्रिकेट : Suryakumar Yadav: ही व्यक्ती आहे सूर्यकुमार यादवची Secret Coach ; २ वर्षात बनवलं नंबर १ टी२० फलंदाज!

क्रिकेट : Rahul Dravid सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही..., राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी