शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : मला भारताची मदत करायची होती पण द्रविडने नकार दिला, स्पिनच्या समस्येवर माजी खेळाडूचा दावा

क्रिकेट : 15-16 खेळाडूंची चाचणी घेत आहोत..., वन डे वर्ल्डकपबद्दल द्रविडने सांगितली भारताची 'रणनिती'

क्रिकेट : IND vs AUS : प्रशिक्षक राहुल द्रविडचं पद धोक्यात? माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य 

क्रिकेट : IND vs AUS, 4th Test : खेळपट्टी काय पाहताय, फलंदाजी करायला शिका! राहुल द्रविडच्या विधानाने उंचावल्या भुवया  

क्रिकेट : ते नेमकं काय होतं?; विराट कोहलीच्या ड्रेसिंगरुमधील पार्सलबाबत राहुल द्रविडने सांगितलं सत्य

क्रिकेट : India vs aus 2nd test : लोकेश राहुलचा कसोटीतून पत्ता कट? रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या विधानानं उंचावल्या भुवया 

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : रोहित शर्माने 'Jaddu'ला मिठी मारली, राहुल द्रविडनेही दादागिरी दाखवली; इंग्लंडमध्येही झालं सेलिब्रेशन, Video 

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : द्रविडसोबत गंभीर चर्चा करत होता विराट कोहली, अचानक 'ती' व्यक्ती आली अन् त्याचा मूड बदलला, Video 

क्रिकेट : IND vs AUS: तुमच्याकडे 6 फूट 4 इंच उंच गोलंदाज असेल तर सांगा, राहुल द्रविडने पत्रकाराची घेतली फिरकी

क्रिकेट : IND vs AUS, Playing XI : दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, सूर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याचे राहुल द्रविडचे संकेत