शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : भारताचे ३ फलंदाज ७ धावांत माघारी परतले; Rahul Dravidच्या डावपेचावर चाहते संतापले  

क्रिकेट : आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्ध तीनवेळा खेळण्याची संधी मिळाली तर..., द्रविडचं मोठं विधान

क्रिकेट : वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे २० खेळाडू जवळपास ठरले! मागील ४ वर्षांत ४७ खेळाडूंना आजमावले

क्रिकेट : आयर्लंड दौऱ्यात लक्ष्मण मुख्य कोच, राहुल द्रविडला मिळणार विश्रांती

क्रिकेट : वर्ल्ड कपआधी राहुल द्रविडला 'ब्रेक'; BCCI निर्णय घेणार, अजित आगरकर विंडीजला दाखल होणार

क्रिकेट : असा प्रवास ज्याचा विचारही केला नव्हता...! विराट कोहली इमोशनल, राहुल द्रविडसोबत विशेष पोस्ट

क्रिकेट : स्वदेशी कोच फायनल जिंकवू शकत नाहीत का?

क्रिकेट : पाणी डोक्यावरून गेलंय? BCCI कडून टीम इंडियाच्या ३ सदस्यांना वॉर्निंग

क्रिकेट : खेळपट्टी ४६९ धावांची नव्हतीच! राहुल द्रविडकडून फलंदाजांची पाठराखण; सौरव गांगुलीचा 'गुगली' प्रश्न

क्रिकेट : WTC Finalच्या आधी टीम इंडियाच्या सलामीवीराबद्दल राहुल द्रविडचं मोठं विधान, म्हणाला...