शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राफेल नदाल

स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत.

Read more

टेनिस : राफेल नदाल येतोय! ओसाकाचेही पुनरागमन होणार 

क्रिकेट : टेनिसच्या नव्या ताऱ्याचा उदय...; विम्बल्डनच्या विजेत्याचे 'क्रिकेटच्या देवा'कडून तोंडभरून कौतुक

टेनिस : French Open - नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन जिंकली, सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर केली

अन्य क्रीडा : 'लाल' बादशाह यंदा फ्रेंच ओपन नाही खेळणार, राफेल नदाल २०२४ मध्ये कारकीर्दिचा शेवट करणार!

क्रिकेट : दुसऱ्यांदा लग्न करून नशीब चमकलं; हार्दिक पांड्याच्या नावावर नोंदवला गेला भारी पराक्रम

टेनिस : राफेल नदाल एटीपी फायनल्समधून बाद, पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न भंगले

टेनिस : Rafael Nadal: टेनिसचा बापमाणूस खऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच 'बाप' बनला; राफेल नदालला पूत्ररत्न

अन्य क्रीडा : Rafael Nadal Angry Viral Video: राफेल नदाल टेनिस कोर्टवरच भडकला; प्रतिस्पर्धी खेळाडूला नेटजवळ बोलावून भांडला...

अन्य क्रीडा : Iga Swiatek, French Open Winner: तू मेक-अप करतेस का? फ्रेंच ओपन विजेतीला पत्रकाराचा सवाल; तिने काय उत्तर दिलं पाहा

टेनिस : Rafael Nadal: क्ले कोर्टचा सम्राट! राफेल नदालने १४व्यांदा जिंकले फ्रेंच ओपन