शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs AUS: मला सर बोलल्याने राग येतो, त्यामुळे माझ्या नावाने किंवा बापू म्हणून हाक मारा - रवींद्र जडेजा

क्रिकेट : R Ashwin: गावस्कर आणि सेहवाग यांच्यानंतर 'मुरली विजय' कसोटीतील महान सलामीवीर - आर अश्विन

क्रिकेट : IND vs AUS, 1st Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडले जाणार पाच मोठे विक्रम; तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी विराट, स्मिथ यांच्यात स्पर्धा

क्रिकेट : अश्विनला ऑस्ट्रेलियाचा संघ एवढा का घाबरतो? आकडे पाहून समजेल फिरकीची 'दहशत'

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test, Team India: हो, आम्ही चुका केल्या पण...; रडतखडत मिळालेल्या विजयानंतर भारतीय कर्णधार KL Rahul ची प्रामाणिक कबुली

क्रिकेट : IND vs BAN, R Ashwin: आर अश्विन म्हणजे कसोटी क्रिकेटमधील सोनं, भारतीय खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : IPL 2023 Auction: अवघ्या 15 वर्षांचा खेळाडू असणार IPLच्या लिलावात; कोण आहे अल्लाह मोहम्मद? जाणून घ्या

क्रिकेट : रवींद्र जडेजाला रिलीज करून १६ कोटी सहज कमावता आले असते; भारतीय गोलंदाजाचा CSKला सल्ला

क्रिकेट : IND vs BAN, T20 World Cup: टीम इंडिया संघात करणार ३ बदल; बांगलादेश विरूद्ध उतरणार नवी Playing XI

क्रिकेट : India's T20 World Cup squads : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१मधील सहा खेळाडूंना यंदा मिळाला डच्चू; मराठमोळ्या खेळाडूला डावलले