शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण

क्रिकेट : R Ashwin चा 'भीम'पराक्रम! 'फिफ्टी'ची खास हॅटट्रिक अन् सर्वाधिक वेळा मालिकावीरचा ताज

क्रिकेट : IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट

क्रिकेट : IND vs BAN : 'शतकवीर' अश्विनच्या जाळ्यात फसला; KL राहुलनं लेग स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला

क्रिकेट : IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा

क्रिकेट : SL vs NZ : लंकेच्या 'मॉडर्न' जमान्यातील जयसूर्याची कमाल; मुरलीधरनपेक्षाही निघाला फास्ट

क्रिकेट : आर अश्विनची विक्रमी मालिका सुरुच! कुंबळेचा 'जम्बो' विक्रम मोडीत काढत बनला 'नंबर वन'

क्रिकेट : IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!

क्रिकेट : हेल्मेट से LBW ले सकते है; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'

क्रिकेट : 'WTC' चे दहा वाघ! अश्विन-लायनचे वर्चस्व; स्टार्क-बुमराहचाही दबदबा, ऑस्ट्रेलियन्स वरचढ