शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs SA, 2nd Test Live Updates : कर्णधार लोकेश राहुल अन् आर अश्विननं लाज राखली, तरीही टीम इंडियानं पहिल्या डावात शरणागती पत्करली 

क्रिकेट : IND vs SA, 2nd Test, Virat Kohli Record : राहुल द्रविडला आहे विश्वास; विराट कोहली दुसरी कसोटी गाजवणार, लय भारी विक्रम नोंदवणार!

क्रिकेट : R Ashwin Wife Crying: माझी बायको तेव्हा ढसाढसा रडत होती; आर अश्विनने सांगितलेला किस्सा वाचून तुम्हीही नक्कीच व्हाल 'इमोशनल'

क्रिकेट : IND vs SA: 'लोकांना वाटलं माझं करिअर संपलं...'; वनडे संघात निवड झाल्यानंतर अश्विननं सांगितली 'मन की बात'!

क्रिकेट : India Playing XI vs SA, 2nd Test : टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत महत्त्वाचा बदल करणार; जोहान्सबर्गवर नव्या रणनीतीसह उतरणार

क्रिकेट : ICC Awards 2021, Full list of nominees revealed : ना विराट, ना रोहित... ICC पुरस्कार नामांकनात स्मृती मानधनाचा बोलबाला, पाकिस्तानच्या खेळाडूंचा दिसतोय दबदबा

क्रिकेट : २०२१मधील सर्वोत्तम कसोटी एकादश संघात विराट कोहलीला मिळालं नाही स्थान, भारताच्या चार खेळाडूंचा समावेश 

क्रिकेट : IND beat SA 1st Test: नाद खुळा...!; दक्षिण आफ्रिकेला लोळवल्यानंतर विराट कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी केला 'Zulu' डान्स, Video Viral

क्रिकेट : कसोटी रँकिंग : रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानी; गोलंदाज, अष्टपैलू म्हणून कायम

क्रिकेट : अश्विनला कसोटीपटू पुरस्कारासाठी नामांकन,  विजेत्याच्या नावाची घोषणा २४ जानेवारीला