शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : मोठा खुलासा! अश्विनला ऑस्ट्रेलियाला जायचे नव्हते; म्हणालेला, संघाला गरज नसेल तर...

क्रिकेट : चार वेळा सेंच्युरीसह Five Wicket Haul चा पराक्रम; एक नजर आर. अश्विनच्या खास रेकॉर्ड्सवर

क्रिकेट : अश्विन बाजूला बसला, म्हणाला- मी निवृत्त होतोय अन् मग...; विराट झाला 'इमोशनल' (Video)

क्रिकेट : रोहित बोलताना मध्येच थांबला, डोक्यावर हात मारत म्हणाला- आप मेरेको मरवाओगे, अजिंक्य, पुजारा... (VIDEO)

क्रिकेट : Ashwin Retirement, AUS v IND: आणखी दोन मॅच शिल्लक असताना आर अश्विनने का घेतली निवृत्ती? धोनी, युवराजप्रमाणेच फेअरवेल मॅचपासून मुकला...

क्रिकेट : अश्विनऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी द्या, हर्षित राणाला कायम ठेवा; पुजाराचा सल्ला

क्रिकेट : IND vs AUS, 2nd Test Day 1 Stumps : चेंडूसह कांगारूंनीही बदलला रंग! टीम इंडियाला दिलं 'टेन्शन'

क्रिकेट : IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?

क्रिकेट : IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

क्रिकेट : फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू