शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

सोशल वायरल : Ravindra Jadeja, IND vs AUS: रवींद्र जडेजाने फक्त २४ तासांसाठी केलं ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला 'फॉलो'; जाणून घ्या त्यामागची मजेशीर गोष्ट

क्रिकेट : IND vs AUS, 2nd Test : आर अश्विनने Live Match मध्ये स्टीव्ह स्मिथसोबत असं काही केलं, विराट कोहलीला हसू नाही आवरलं, Video

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : टाटा, बाय-बाय, खतम! रवींद्र जडेजाने ७, तर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या; ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : १ धाव अन् ४ विकेट्स! भारताची हॅटट्रिक; आर अश्विन, रवींद्र जडेजा यांच्यासमोर ऑसींची दाणादाण, Video 

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : आर अश्विनशी पंगा घेणे स्टीव्ह स्मिथला महागात पडले; गोलंदाजानं चतुराईने मिळवली त्याची विकेट, Video 

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : अश्विन-अक्षर यांची ११४ धावांची गेम चेंजिंग भागीदारी; पॅट कमिन्सचा अफलातून झेल, तरीही ऑसी फेल, Video

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : आर अश्विनचा 'अष्टपैलू' पराक्रम! पाच भारतीयांना जमलाय हा विक्रम; अक्षर पटेलसह सावरला डाव

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी गुंडाळला; मोहम्मद शमी, अश्विन, जडेजा यांनी पराक्रम केला

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : उस्मान ख्वाजाचे शतक हुकले; जडेजा-अश्विनने रचला इतिहास; केएल राहुलचा अप्रतिम झेल 

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : एकामागून एक! आर अश्विनने सामना फिरवला, दोन धक्के देत भारताला मिळवून दिली पकड, Video