शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs WI 1st Test : 'उडता' सिराज! मोहम्मद सिराजचा अफलातून झेल, इशान किशनचा प्रयत्न गेला नाही 'फेल'

क्रिकेट : IND vs WI 1st Test : WTC Final मध्ये बाकावर बसवून ठेवला त्या आर अश्विनने आज इतिहास रचला; पहिला भारतीय ठरला 

क्रिकेट : तो एक महान क्रिकेटर असून भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे, कार्तिकची अश्विनसाठी बॅटिंग

क्रिकेट : रविचंद्रन अश्विनचे अव्वल स्थान कायम, जो रूट बनला ‘नंबर वन’

क्रिकेट : '४८ तास आधीच माहीत होतं की बाकावर बसावं लागणार; संघात आता मित्र नाही राहिलेत'

क्रिकेट : जगातल्या नंबर 1 बॉलरला WTC फायनलमध्ये वगळले, त्यानेच भारतात येऊन दोन बळी घेतले

क्रिकेट : भाई, तो आर अश्विन आहे! DRSच्या निर्णयाला चॅलेंज अन् घेतला रिव्ह्यू; तिसऱ्या अम्पायरची कोंडी, Video 

क्रिकेट : WTCच्या फायनलनंतर अश्विननं सोडलं मौन, संघाच्या कामगिरीबाबत म्हणाला असं काही, फॅन्स अवाक्   

क्रिकेट : ‘नॉकआऊट’चे रडगाणे सुरूच... ज्याची भीती होती अखेर तेच झाले!

क्रिकेट : विश्वविजेतेपदाचे ऑस्ट्रेलियन वर्तुळ पूर्ण! अश्विनला वगळणे भारताची मोठी चूक!!