शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs ENG: लाखात एक असलेला गोलंदाज...! अश्विनचे ५०० बळी अन् सचिनकडून विशेष कौतुक

क्रिकेट : IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचा जबरदस्त पलटवार, बेन डकेटच्या शतकाच्या जोरावर ७च्या सरासरीने कुटल्या धावा

क्रिकेट : IND vs ENG Live: इंग्लंडला पहिला झटका! अश्विनचं 'मिशन ५००' पूर्ण; ठरला दुसरा भारतीय

क्रिकेट : IND vs ENG 3rd Test : भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडला झोडले; उभ्या केल्या मालिकेतील सर्वाधिक धावा

क्रिकेट : बॅटिंगला न येताच इंग्लंडच्या झाल्या ५ धावा; आर अश्विनच्या चुकीवर अम्पायरचा कठोर निर्णय

क्रिकेट : IND vs ENG: जडेजाचे एका दगडात दोन पक्षी; अश्विन अन् कपिल देव यांच्या यादीत समावेश

क्रिकेट : आर अश्विन विक्रमी ५०० व्या विकेटसाठी झपाटलेला होता; इंग्लंडच्या दिग्गजाचा गंभीर आरोप

क्रिकेट : अम्पायरने झेलबाद दिला, फलंदाजाने DRS घेतला; थर्ड अम्पायरने निर्णय बदलला अन् रोहित भडकला

क्रिकेट : भारताने बाजी पलटवली, गोलंदाजांनी कोंडी केली! लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडची बिकट अवस्था

क्रिकेट : रोहित शर्माचा 'शार्प' कॅच! आर अश्विनच्या फिरकीची कमाल, मोडला बी चंद्रशेखर यांचा विक्रम