शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : Rohit Sharma, India vs West Indies: रोहित शर्माबरोबरच 'हा' स्टार खेळाडूही टीम इंडियात परतणार; विंडिजविरूद्ध 'असा' असू शकतो भारतीय संघ

क्रिकेट : India vs South Africa: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट; आफ्रिकेच्या धर्तीवर मिळाला मुहूर्त

क्रिकेट : Ashwin on Virat Kohli Test Captain: विराट, तुझ्याकडून मी एक गोष्ट शिकलो की...; अश्विनने कसोटी कर्णधारपदाच्या निर्णयावर माडलं सडेतोड मत

क्रिकेट : IND vs SA : 'त्या' प्रसंगानंतर भारतीय संघ खेळणं विसरला अन् भावनेच्या भरात वाहून गेला; डीन एल्गरनं सांगितला टर्निंग पॉईंट 

क्रिकेट : Virat Kohli : विराट कोहली अन् सहकाऱ्यांनी DRS वर टीका केली, आता ICCकडून कारवाईबाबत महत्त्वाची माहिती समोर आली

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test Live Updates, Virat Kohli : डीन एल्गरचा निर्णय DRS मध्ये फिरला अन् विराट कोहलीचा पारा चढला; स्टम्प माईकवर नको ते बरळून वाद ओढावून घेतला, Video 

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test: केपटाउन कसोटीसाठी भारताच्या माजी क्रिकेटपटूने संघात सुचवला एक महत्त्वाचा बदल

क्रिकेट : IND vs SA, 2nd Test Live Updates : भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांना झालीय दुखापत, दिवसाचा खेळ संपायला काही मिनिटं शिल्लक असताना एकानं सोडलं मैदान

क्रिकेट : IND vs SA, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेनं गाजवलं पहिल्या दिवशी वर्चस्व, मोहम्मद शमीच्या धक्क्यानंतरही टीम इंडिया बॅकफूटवर 

क्रिकेट : IND vs SA, 2nd Test Live Updates : कर्णधार लोकेश राहुल अन् आर अश्विननं लाज राखली, तरीही टीम इंडियानं पहिल्या डावात शरणागती पत्करली