शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : ... तर पंत प्रत्येक सामन्यात शतक झळकावेल

क्रिकेट : आर. अश्विन हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत; नेमंक काय म्हणाला माजी क्रिकेटर?

क्रिकेट : जसप्रीत बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केला एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम

क्रिकेट : ICC Test Rankings : टॉप क्लास रेटिंगसह जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव; सेट झाला नवा रेकॉर्ड

क्रिकेट : Aus vs Ind: अश्विनच्या जागी ना कुलदीप, ना अक्षर पटेल; नवखा Tanush Kotian च का? Rohit Sharma ने दिलं उत्तर

क्रिकेट : अश्विनची निवृत्ती म्हणजे 'कॅरम बॉल; PM मोदींचे खास पत्र, IND vs PAK मॅचचाही केला उल्लेख

क्रिकेट : सर्वोत्कृष्ट कामगिरीची अश्विनमध्ये तळमळ: रवी शास्त्री

क्रिकेट : ...तर मला हार्ट अटॅकच आला असता; कॉल हिस्ट्री दाखवून अश्विन असं का म्हणाला? जाणून घ्या

क्रिकेट : 'निवृत्तीच्या निर्णयाचा कुठलाही खेद नाही'; रविचंद्रन अश्विनचे भारतात आगमन

क्रिकेट : अश्विन आणि गंभीरमध्ये झालं होतं भांडण? 'त्या' एका व्हायरल फोटोमुळे रंगली वेगळीच चर्चा, पाहा Photo