शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

क्रिकेट : मिसेस 'धोनी' ४१ वर्षीय अभिनेत्याची 'जबरा फॅन', आता आहे एका चित्रपटाच्या प्रतीक्षेत

फिल्मी : अल्लू अर्जूनची व्हॅनिटी पाहून तुम्हीही म्हणाल, 'फ्लावर नहीं, FIRE हैं ये...', पाहा INSIDE PHOTOS

फिल्मी : IN PICS : पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला आणि फहाद फासिलने अ‍ॅक्टिंगला रामराम ठोकला, पण पुढे...! वाचा, भवर सिंहची स्ट्रगल स्टोरी

फिल्मी : Allu Arjun Birthday: स्रेहावर पहिल्याच नजरेत भाळला होता अल्लू अर्जुन...पण ‘लव्हस्टोरी’त अचानक आला होता ट्विस्ट

फिल्मी : Pushpa मधील खतरनाक व्हिलन साकारणारी अभिनेत्री म्हणाली, 'मैं फूल नहीं, बम की तरह नाजुक हूं'

फिल्मी : 'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकलेली सामंथा रुथ प्रभूच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना केलं क्रेझी

फिल्मी : 'पुष्पा'नंतर सामंथाने वाढवलं मानधन, इतक्या कोटीत साईन केला ‘यशोदा’ हा नवा सिनेमा

फिल्मी : 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना निळ्या रंगातील लेहंग्यात दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : Pushpa च्या मागे-मागे चालणारा केशव आठवतोय? एकेकाळी थिएटर्समध्ये विकायचा फ्रेंच फ्राइज

फिल्मी : अल्लू अर्जुन आणि रश्मिका नव्हते 'पुष्पा'साठी पहिली पसंत, 'या' ६ स्टार्सने नाकारला होता आधी सिनेमा