शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी गडगडली! मंडे टेस्टमध्ये पास की फेल? पाहा कलेक्शन

फिल्मी : हिंदी येत नसूनही बॉलिवूडमधला सर्वात मोठा अभिनेता, अल्लू अर्जुनबाबत राम गोपाल वर्मांचं मत, म्हणाले- पुष्पा २...

फिल्मी : 'पुष्पा २' पाहणाऱ्या प्रेक्षकांची मोठी फसवणूक! मध्यांतरानंतरचा सिनेमा आधी दाखवला; कुठे घडला हा प्रकार?

फिल्मी : 'सावळ्यांची जणू सावली'तील सावली थिरकली 'सामी..' गाण्यावर, मराठमोळ्या श्रीवल्लीच्या डान्सला मिळतेय पसंती

फिल्मी : अर्ध टक्कल, हातात बांगड्या अन् कानात झुमके, 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनवर भारी पडलेला हा कोण आहे व्हिलन?

फिल्मी : Pushpa 2: झुकेगा नही साला! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं, ४ दिवसांतच ५०० कोटी पार

फिल्मी : अभिनय १००, पण कथा..., अंकिता वालावलकरला नाही आवडला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २', म्हणाली...

व्यापार : Pushpa 2 चित्रपटाची तिकिटे स्वस्तात खरेदी करण्याची संधी! Blinkit ने आणलीय भन्नाट ऑफर

फिल्मी : Pushpa 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा २' चं वादळ, पहिल्या तीनच दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई

फिल्मी : 'पुष्पा २' फेम रश्मिका मंदानाच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडीओ होतोय व्हायरल, सिंपल लूकवर फिदा झाले चाहते