शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : घरावर हल्ला झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या वडिलांनी सौडलं मौन; म्हणाले- आता वेळ आलीय की आम्ही...

राष्ट्रीय : अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक, चेंगराचेंगरीप्रकरणी घोषणाबाजी व तोडफोड, आठ जण ताब्‍यात

फिल्मी : 'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला- कोणत्याही प्रकारे..

फिल्मी : 'पुष्पा २'ची लांबी आणखी २० मिनिटांनी वाढणार; नव्या फुटेजसह 'या' तारखेला थिएटरमध्ये रिलीज होणार

फिल्मी : 'पुष्पा-२', 'फायटर' की 'स्त्री-२'; २०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर 'या' सिनेमाच्या तिकिटांची झाली सर्वाधिक विक्री

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या गाण्यावर उत्कर्ष शिंदेचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्

फिल्मी : श्रीदेवीला बघायला आलेल्या तिघांचा मृत्यू झालेला..., अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर बॉलिवूड दिग्दर्शकाचं ट्वीट, म्हणाले...

फिल्मी : 'पुष्पा २' च्या प्रीमियर दूर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची दिग्दर्शकाने घेतली भेट; करणार इतक्या लाखांची मदत

फिल्मी : गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : जपानी पुष्पा अन् श्रीवल्ली! अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या गाण्यावर थिरकलं कपल, पाहा व्हिडिओ