शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

बीड : 'मै झुकेगा नही...', बीडचे आमदार संदीप क्षिरसागरांचा व्हिडीओ व्हायरल

जरा हटके : पुष्पाची क्रेझ! रील्सनंतर आता बाजारात आली अल्लू अर्जुन आणि रश्मिका प्रिंट साडी!

क्राइम : ‘फ्लावर नहीं… फायर है मैं’, पोलिस ठाण्यात तरुणाचा डायलॉग ऐकून पोलिसही झाले हैराण; व्हिडिओ झाला व्हायरल

सखी : कमाल! आता बाजारात आली 'पुष्पाराज' साडीची नवी फॅशन; वाचा या पुष्पा प्रिंट साडीची खासियत

फिल्मी : Pushpa: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली होती O Antavaची ऑफर; 'या' कारणामुळे गमावली संधी

फिल्मी : ‘पुष्पा’नंतर ‘श्रीवल्ली’ची डिमांड वाढली, रश्मिका मंदानाच्या हाती लागला आणखी एक मोठा सिनेमा

फिल्मी : VIDEO: फायर हैं तू फायर...! अल्लू अर्जुन ते पुष्पराज, व्हॅनिटीत असा तयार व्हायचा साऊथ सुपरस्टार

मुंबई : Sanjay Raut: झुकेंगे नही... 'पुष्पा' चित्रपटातील डायलॉग अन् संजय राऊतांची डरकाळी

सखी : Allu Arjun dance: लग्नाच्या पंगतीत दोस्तांचा श्रीवल्ली डान्स; पाहा हातात प्लेट घेऊन नाचणारे अल्लू अर्जून, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel; चाहत्यांना आवडतोय तिचा हा नवा अंदाज