शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : 'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्याच्या मराठी रिमेकला मिळतेय चाहत्यांची पसंती

फिल्मी : 'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, चिमुरडीचं होतंय सर्वत्र कौतुक

फिल्मी : Pushpa मधील खतरनाक व्हिलन साकारणारी अभिनेत्री म्हणाली, 'मैं फूल नहीं, बम की तरह नाजुक हूं'

फिल्मी : पुष्पामधील श्रीवल्लीनंतर आता छोटा पडदा गाजवणार महाराष्ट्राची पुष्पवल्ली, जाणून घ्या तिच्याबद्दल

फिल्मी : अल्लू अर्जुननं का घेतली संजय लीला भन्साळींची भेट? बॉलिवूडमध्ये करणार का धमाका?

जरा हटके : मुंबई पोलिसांवरही Pushpa फिवर; 'श्रीवल्ली' गाण्यावर दिला जबरदस्त परफॉर्मन्स, एकदा व्हिडीओ पाहाच

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 बाबत नवीन माहिती आली समोर, हिंदी प्रेक्षकांसाठी असणार खास सरप्राइज

फिल्मी : 'पुष्पा'ची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, ५०० कोटींच्या ऐतिहासिक सिनेमातही केलंय काम

फिल्मी : 'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकलेली सामंथा रुथ प्रभूच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना केलं क्रेझी

फिल्मी : 'पुष्पा'नंतर सामंथाने वाढवलं मानधन, इतक्या कोटीत साईन केला ‘यशोदा’ हा नवा सिनेमा