शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

सोशल वायरल : आज्जींनी धरला 'सामी सामी' गाण्यावर ठेका, लोक म्हणाले आज्जींच्या अंगात मायकल जॅक्सन शिरला

फिल्मी : Pushpa 2ची जोरदार तयारी सुरू, अल्लू अर्जुनसाठी 'पुष्पा नाम सुनकर' डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाने केले बरेच खुलासे

फिल्मी : ज्या पान मसाला जाहिराती करून बॉलिवूड स्टार कमवताहेत कोट्यावधी, अल्लू अर्जुनने टाळलं ते काम; कारण...

फिल्मी : ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ 2’नं धुमाकूळ घातला मग ‘राधेश्याम’च का आपटला? प्रभासने सांगितलं कारण

सखी : न्यूयाॅर्कमध्ये भर रस्त्यात देसी डान्सरचा पुष्पा जलवा! शर्टवर स्कर्ट घालून केला सामी डान्स

फिल्मी : Social Viral: लग्नात पुष्पहार घालताना म्हटला, 'मै झुकेगा नही'; घडलं असं की, Video व्हायरल

फिल्मी : रश्मिका मंदाना की प्रिया वाॉरिअर? आज नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का?

सोशल वायरल : Viral Video: पुष्पाची क्रेझ आता परदेशातही, पॅरीसमध्ये सामी सामी गाण्यावर थिरकला डान्सर

फिल्मी : Allu Arjun Birthday: स्रेहावर पहिल्याच नजरेत भाळला होता अल्लू अर्जुन...पण ‘लव्हस्टोरी’त अचानक आला होता ट्विस्ट

फिल्मी : झुकेगा नहीं म्हणणारा ‘पुष्पा’ अखेर झुकलाच..; ट्राफिक पोलिसाने ठोठावला 700 रूपयांचा दंड...!!