शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 2 First Look: 'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आला समोर, होतोय व्हायरल

फिल्मी : Pushpa 2 : शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!!

फिल्मी : Rashmika Mandanna : आता बास्स! बघावं तेव्हा तुझं आपलं तेच...., रश्मिका मंदानाला वैतागले फॅन्स, काय आहे कारण?

फिल्मी : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाच्या 'Pushpa 2'मध्ये अर्जुन कपूरची वर्णी?, समोर आली नवीन अपडेट

फिल्मी : Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री

फिल्मी : ‘Pushpa 2’मध्ये फहाद फासिलच्या जागी अर्जुन कपूरची एन्ट्री? निर्मात्यानं केला मोठा खुलासा

सखी : रश्मिका मंदाना म्हणते कामही सांभाळा, कुटुंबालाही वेळ द्या सोपं नसतं; मी जमवलं..पण...

फिल्मी : VIDEO: अल्लू अर्जून पत्नी अन् मुलीसह सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत, साधेपणानं पुन्हा जिंकलं सर्वांचं मन!

फिल्मी : 'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात?

फिल्मी : अबब..! पुष्पा फेम Allu Arjun जाहिरातीतून कमावतो इतके कोटी, आकडा पाहून व्हाल थक्क!