शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Video: 'ऊ अंटवा' गाण्यावर शाहरुख-विकी कौशलचा भन्नाट डान्स, अशी होती समंथाची प्रतिक्रिया

फिल्मी : Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक

फिल्मी : 'पुष्पा २'च्या नवीन पोस्टरसह कन्फर्म झाली रिलीज डेट, या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी कोण करणार आयटम साँग? दोन अभिनेत्रींची चर्चा

फिल्मी : 'पुष्पा २ : द रूल' या दिवशी येणार भेटीला, निर्मात्यांनी सिनेमाच्या क्लायमॅक्स संदर्भात दिली अपडेट

फिल्मी : Allu Arjun : 'पुष्पा 2' च्या सेटवरून लीक झाला क्लायमॅक्स सीन, व्हिडिओ पाहून चाहते थक्क!

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम रुपाली आणि गौरी थिरकल्या 'अंगारो सा' गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : VIDEO: मुंबईतले खड्डे अन् 'पुष्पा-२' गाण्याची 'ती' स्टेप; व्हिडिओ तुफान व्हायरल; कमेंट्सचा 'पाऊस'!

फिल्मी : 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली समृद्धी केळकर, श्रीवल्लीपेक्षाही केला भन्नाट डान्स

फिल्मी : Indian Idol 12 फेम सायली कांबळेला पडली 'अंगारो सा..'ची भुरळ, अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या गाण्यावर धरला ठेका