शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : 'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत

फिल्मी : मोरपिशी साडी परिधान करुन अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य, आगामी 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत थिरकणार

फिल्मी : काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण?

फिल्मी : 'पुष्पा-२'चा ट्रेलर सुपरहिट पण अल्लू अर्जुनने का मागितली माफी? कारण जाणून कराल कौतुक

फिल्मी : सर्व सोडून अमेरिकेत शिक्षणासाठी गेला! इरफानमुळे पुन्हा भारतात आला, आज बिग बजेट सिनेमांचा नायक

फिल्मी : 'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण

फिल्मी : Pushpa 2 Trailer: पुष्पा नाम नही ब्रँड है, अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा, अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- जर मी त्याच्या आईबरोबर...

फिल्मी : अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती

फिल्मी : 'पुष्पा'मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये, तर सीक्वलसाठी श्रीलाला मिळाले फक्त इतके कोटी