शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 3चं टायटल आलं समोर, तिसऱ्या भागात हा अभिनेता बनणार खलनायक

फिल्मी : 'पुष्पा २'च्या दिग्दर्शकाने केलेलं कौतुक ऐकून अल्लू अर्जुनचे पाणावले डोळे, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'पुष्पा 2' फक्त १०० रुपयांत बघायचाय? जाणून घ्या कुठे मिळतंय सिनेमाचं स्वस्त तिकीट

फिल्मी : Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'तो' शब्द बोलणं अल्लू अर्जुनला पडलं महागात! 'पुष्पा 2' फेम अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : 'पुष्पा २'साठी पुन्हा एकदा श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जुनचा आवाज, म्हणाला- फ्लॉवर नहीं, फायर है मेंपासून...

फिल्मी : बाबो! 'पुष्पा २' बघायचा विचार करताय? आधी किंमत बघा, 'इतके' हजार रुपयांना विकलं जातंय एक तिकीट

फिल्मी : 'पुष्पा 2'चा पहिला शो कधी अन् किती वाजता असणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

फिल्मी : रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

फिल्मी : 'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, त्याच्यासोबत काम करणं...