शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा

फिल्मी : 'अंगारो सा' गाण्याची ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनाही भुरळ, डान्स पाहून पुष्पा आणि श्रीवल्लीला विसरून जाल

फिल्मी : पारूची पुष्पा स्टाइल! 'अंगारों सा...' गाण्यावर भन्नाट डान्स, प्रसाद आणि पूर्वानेही दिली साथ

फिल्मी : 'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

फिल्मी : 'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच

फिल्मी : 'आवेशम' फेम फहाद फाजिलला गंभीर आजार, डॉक्टर म्हणाले वयाच्या 41व्या वर्षी इलाजच नाही

फिल्मी : 'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

फिल्मी : पोलिसांनी 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया, म्हणाला - मी कोणत्याही पार्टीचा...

फिल्मी : Allu Arjun: अल्लू अर्जुनचे या सिनेमानंतर बदललं आयुष्य, म्हणाला - हा फक्त चित्रपट नाही तर....

बीड : मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त