शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स

फिल्मी : ..तर आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू!; चाहते 'पुष्पा २' च्या मेकर्सवर का भडकले?

फिल्मी : साऊथच्या श्रीवल्ली-पुष्पावर भारी पडले राणादा-पाठकबाई; 'अंगारो सा'वर डान्स करत फॉलो केला ट्रेंड

फिल्मी : राया आणि मंजिरीने केला 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, विशाल निकमच्या राऊडी स्टाइलने लावले चार चांद

फिल्मी : 'सूसेकी'च्या फ्युजन गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी धरला ताल, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन

फिल्मी : 'सारं काही तिच्यासाठी'मधील लालीला पडली 'अंगारो सा' गाण्याची भुरळ, मराठमोळ्या अंदाजात श्रीवल्लीला दिली टक्कर

फिल्मी : 'पुष्पा'ची माघार कोणाच्या पथ्यावर?

फिल्मी : फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

फिल्मी : 'अंगारो सा' गाण्यावर थिरकल्या सुकन्या मोने, व्हिडिओ एकदा पाहाच