शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 2: रिलीजआधीच 'पुष्पा २'ने अमेरिकेत रचला रेकॉर्ड, अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

फिल्मी : 'पुष्पा २'सोबत टक्कर टाळण्यासाठी विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार?

फिल्मी : श्रद्धा कपूरने 'पुष्पा २'ची ऑफर नाकारली! आता 'ही' अभिनेत्री करणार सिनेमात आयटम सॉंग

फिल्मी : पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : 'पुष्पा २'ची रिलीज डेट समोर आल्यानंतर तिसऱ्या भागाची घोषणा, 'पुष्पा ३' संदर्भात निर्माते म्हणाले....

फिल्मी : अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

फिल्मी : समांथा नव्हे तर 'ही' अभिनेत्री करणार 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत जबराट डान्स? चर्चांना उधाण

फिल्मी : अल्लू अर्जुनचा जबरा फॅन, एका भेटीसाठी UP ते हैद्राबाद सायकलवरून केला प्रवास

फिल्मी : What! पुन्हा बदलली 'पुष्पा २'ची रिलीज डेट, ट्रेलरसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'मध्ये काम करायचं होतं पण..; शाहरुख खानचं IIFA सोहळ्यात मोठं वक्तव्य