शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : गडगंज श्रीमंत आहे 'पुष्पा २'चा भंवर सिंह शेखावत, जाणून घ्या अभिनेता फहाद फासिलची नेटवर्थ

फिल्मी : 'पुष्पा २' ४०० पार! दुसऱ्या दिवशी जगभरात कमाईचा डंका, अल्लू अर्जुनच्या सिनेमाची 'वाइल्डफायर' कमाई

फिल्मी : यापुढे मी कोणतीही तेलुगु फिल्म करणार नाही; फहाद फासिलची 'पुष्पा २'वर नाराजी? जाणून घ्या कारण

फिल्मी : 'पुष्पा २'च्या प्रीमियरला महिलेचा मृत्यू! अल्लू अर्जुनकडून कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर; म्हणाला-

फिल्मी : डेटिंगच्या चर्चेदरम्यान विजय देवरकोंडाच्या कुटुंबासोबत श्रीवल्लीने पाहिला 'पुष्पा २', थिएटरमधला फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : Pushpa 2: या सिनेमाने माझ्या करिअरमध्ये खास काही केलं नाही; 'पुष्पा 2' फेम फहाद फासिलची प्रामाणिक कबूली

फिल्मी : अशी असणार 'पुष्पा 3: The Rampage'ची कथा! अल्लू अर्जुनच्या मुलाची भूमिका कोण साकारणार? जाणून घ्या सर्वकाही

फिल्मी : Pushpa 2 : थिएटरमध्ये 'पुष्पा 2' लावला नाही, व्यक्तीने केली तोडफोड; मालकाला जीवे मारण्याची धमकी

फिल्मी : 'पुष्पा'च्या डबिंगवेळी श्रेयस तळपदेने लढवली अशी शक्कल; म्हणाला, 'बोलताना तोंडात...'

फिल्मी : 'पुष्पा 2' बघण्याच्या गडबडीत १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव, ट्रेनची धडक लागून झाला मृत्यू