शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Kangana Ranaut : लोकांचा जीव खूप अनमोल...; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत?

फिल्मी : पुष्पाचा लेक धावत आला तर पत्नी मिठी मारून रडली, तुरुंगातून घरी आल्यानंतर अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांचा भावुक व्हिडिओ

फिल्मी : Allu Arjun : माझा कायद्यावर विश्वास...; जेलमधून बाहेर आल्यावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया

फिल्मी : अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये घुसून केली अटक? अभिनेत्याच्या आरोपांवर पोलीस म्हणाले- आम्ही घरी गेलो तेव्हा...

फिल्मी : कोण आहे अल्लू अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील श्रीवल्ली?, आहे इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

फिल्मी : अल्लू अर्जुन अटक प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, जे घडलं ते खूपच...

फिल्मी : Allu Arjun: 'पुष्पा'चा तुरुंगवास टळला! तेलंगणा हायकोर्टाकडून अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर

फिल्मी : महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक; पती म्हणतो, अभिनेत्याची काहीच चूक नाही

फिल्मी : Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

फिल्मी : कॉफी प्यायला, पत्नीला किस केलं अन् पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला; अटकेआधी अल्लू अर्जुनने काय केलं पाहा