शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : अल्लू अर्जुनने 'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची भेट न घेण्याबद्दल वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले...

फिल्मी : Pushpa 2 : पुष्पा 2 प्रीमियर शो दरम्यान चेंगराचेंगरीत जखमी झालेला मुलगा व्हेंटिलेटरवर, प्रकृती गंभीर

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणवर 'पुष्पा' फिव्हर, व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती

फिल्मी : अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा

फिल्मी : 'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

फिल्मी : Pushpa 2च्या या सहकलाकाराला अल्लू अर्जुन वाटला होता गर्विष्ट, का ते घ्या जाणून?

फिल्मी : 'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, मी भेटू शकत नाही पण...

फिल्मी : 'पुष्पा २' प्रीमिअर: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट

फिल्मी : Kangana Ranaut : लोकांचा जीव खूप अनमोल...; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत?

फिल्मी : पुष्पाचा लेक धावत आला तर पत्नी मिठी मारून रडली, तुरुंगातून घरी आल्यानंतर अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांचा भावुक व्हिडिओ