शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

क्रिकेट : Pushpa New Action in Trending, Shakib Al Hasan: श्रीवल्ली, सामी अन् 'पुष्पराज' वाल्या डायलॉग नंतर आता अल्लू अर्जुनच्या नवीन अ‍ॅक्शनचा ट्रेंड; क्रिकेटर्सना 'याड लागलं'

क्रिकेट : Srivalli, Pushpa, Dwayne Bravo: 'श्रीवल्ली' पोहोचली क्रिकेटच्या मैदानात! विकेट घेतल्यावर ब्राव्होने केलं भन्नाट सेलिब्रेशन, 'चॅम्पियन' खेळाडूही झालाय 'पुष्पा'चा फॅन

फिल्मी : फायर हूं मै...! डबिंगसाठी रिजेक्शन ते ‘पुष्पा’चा आवाज; वाचा, श्रेयसची ‘लाईफ चेंजिंग’ सक्सेस स्टोरी

फिल्मी : ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनची आई साकारणारी अभिनेत्री रिअल लाईफमध्ये आहे खूप ग्लॅमरस

फिल्मी : Srivalli, Pushpa, Hardik Pandya: 'श्रीवल्ली'ची क्रेझ संपेना! आता हार्दिक पांड्या आजीलाच घेऊन नाचला, तुम्ही पाहिलात का त्यांचा व्हिडीओ?

क्रिकेट : क्रिकेटर डेविड वॉर्नरने बनवला पूर्ण 'पुष्पा' सिनेमा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाआधी श्रेयस तळपदेने दिलाय या हॉलिवूडपटाला आवाज

फिल्मी : Pushpa च्या मागे-मागे चालणारा केशव आठवतोय? एकेकाळी थिएटर्समध्ये विकायचा फ्रेंच फ्राइज

सखी : श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

फिल्मी : Video : श्रीवल्ली तुला थंडी वाजत नाही का?; शॉर्ट पँटमुळे रश्मिका मंदाना झाली ट्रोल