शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

संपादकीय : अल्लू अर्जुन, ‘पुष्पा’ आणि मुलांच्या तोंडच्या शिव्या!

फिल्मी : २३ मिनिटांच्या बोनस फुटेजसह 'पुष्पा २: द रुल' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येणार?

फिल्मी : ओटीटीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणार हे सिनेमे अन् वेबसीरिज, वाचा संपूर्ण यादी

फिल्मी : समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

क्राइम : लाल चंदनाची 'पुष्पा' स्टाईल तस्करी; तिघांना अटक, कोट्यवधीचा माल जप्त

फिल्मी : 'पुष्पा' चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमारच्या घरावर आयकर विभागाचा छापा, घेतले ताब्यात...

राष्ट्रीय : 'पुष्पा 2' सह अनेक चित्रपट रडारवर, आयकर विभाग अ‍ॅक्शन मोडवर! दोन दिवसांपासून सुरू आहे छापेमारी

फिल्मी : 'पुष्पा ३'मध्ये दिसणार का आंचल मुंजाल?, म्हणाली - रोल कापल्यामुळे निराश होती, पण...

फिल्मी : 'पुष्पा २' आवडलेला एकही माणूस भेटला नाही, महेश मांजरेकर स्पष्टच बोलले, म्हणाले- मुर्ख हिंदीवाले साऊथला घाबरुन...

फिल्मी : २० मिनिटांचं नवीन फूटेज असलेला 'पुष्पा २' सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज; मेकर्सने केली घोषणा