शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २'च्या मेकर्सला मोठा धक्का, रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला अल्लू अर्जुनचा सिनेमा

फिल्मी : अल्लू अर्जुनने नेसली साडी, रश्मिकाचा क्यूट अंदाज! 'श्रीवल्ली'ने शेअर केले 'पुष्पा 2'चे Unseen फोटो

फिल्मी : 'पुष्पा ३' कन्फर्म! 'पुष्पा २'साठी करावी लागली ३ वर्षांची प्रतीक्षा, तर तिसरा भाग या वर्षात येणार भेटीला

फिल्मी : तुमचे अनेक चाहते असतील पण मी..; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक

फिल्मी : 'पुष्पा 2' Twitter Review! दमदार फर्स्ट हाफ; अल्लू अर्जुनच्या 'त्या' सीनवर टाळ्यांचा कडकडाट

फिल्मी : Pushpa 2: महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू, मुलगा गंभीर जखमी! 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला घडली मोठी दुर्घटना

फिल्मी : फायर लगी 'पुष्पा' की 'श्रीवल्ली'! जांभळ्या साडीत रश्मिका मंदाना दिसली झक्कास

फिल्मी : 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नव्हता पहिली पसंत, तर रश्मिकाऐवजी समांथा बनली असती श्रीवल्ली, पण...

फिल्मी : 'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

फिल्मी : Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर