शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंजाब किंग्स

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

Read more

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

क्रिकेट : IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस

क्रिकेट : IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त

क्रिकेट : IPL 2025 : २ कोटीत फक्त १ सामना! प्रीतीच्या संघातून त्याला दुसरी संधी मिळणार?

क्रिकेट : IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार

क्रिकेट : Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान; शशांक सिंगचे विधान व्हायरल

क्रिकेट : IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'... मुंबई इंडिन्सला नडला इंग्लिस; फिफ्टीसह एका डावात ४ रेकॉर्ड्सचा पराक्रम

क्रिकेट : MI नं मोठी संधी गमावली अन् ते Eliminator मध्ये फसले! PBKS ठरला Qualifier 1 मधील पहिला संघ

क्रिकेट : MI vs PBKS : अर्शदीप सिंगची सुपर ओव्हर! परफेक्ट यॉर्करवर त्यानं सूर्यकुमार यादवलाही फसवलं

क्रिकेट : रोहितची बॅटिंग बघून असं वाटतंय की, तो गंभीर अन् गिलला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय

क्रिकेट : IPL 2025 : प्रीतीच्या पंजाबची मोठी आस; एक नजर त्याच्या खास रेकॉर्डवर